कोल्हापूरच्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी चॅनेल बी च्या वतीने कलायात्री या नावानं नवी मालिका सादर होणार.

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप : लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका कलाविश्वालाही बसला आहे. गायन- वादन- अभिनय- नृत्य अशा कला प्रांतातील कलाकारांचे कार्यक्रम सादर होऊ शकत नाहीत. त्यामुळे चॅनेल बी मार्फत, या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, […]