पल्लवी निंबाळकरचे यश

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी :   सांगली जिल्ह्यातील सावळज (ता.तासगाव ) येथे राहणारी  कुमारी पल्लवी चंद्रकांत निंबाळकर हिची आज २० मे रोजी शासकीय बॅकेंत कृषी अधिकारी पदी निवड झाली असून, २०१९ ते २०२० मध्ये […]

पंढरपूर, तुळजापूर आणि वृद्धाश्रमात अन्नदानासारखी मदत करुन ‘एन.एम.एंटरप्रायझेस’चे मालक निलेश मुणगेकर यांनी दाखवली माणुसकी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोरोनासारख्या भयाण वास्तव्यामुळे सर्वत्र बिकट अवस्था निर्माण झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसांच्या मूलभूत गरजा आहेत पण आता या मूलभूत गरजा पूर्ण करणं देखील अनेकांसाठी आव्हानात्मक वाटू लागले आहे.  […]

कोल्हापुरातून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशकडे रवाना
२२ बोगीमधून १ हजार ६६ मजुरांचा गावी प्रवास

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून पहिली श्रमिक एक्सप्रेस मध्यप्रदेशमधील जबलपूरकडे आज सायंकाळी ५ वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या २२ बोगीमधून १ हजार ६६ मजूर आपापल्या गावी मार्गस्थ झाले. मध्यप्रदेश शासनाकडून मंजुरी आल्यानंतर […]

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती. सावित्री (आक्का ) शामराव पाटील-यड्रावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या […]

#Pimpri : सीएए, एनसीआर कायद्याविरोधात राज्यभर आंदोलन करणार -कल्याणराव दळे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – केंद्रातील भाजप सरकारने देशात एनआरसी,सीएए कायदा लागू करून जनसामान्यांमध्ये असंतोष पसरविण्याचा जो घाट घातला आहे.यामुळे ओबीसीच्या प्रश्नांना बगल मिळणार देण्याचा एक कट आहे.सरकारने लागू केलेल्या सीएए, एनसीआर,एनसीआर या कायद्याच्या निषेधार्थ […]

#Mumbai : ‘वंचित बहुजन आघाडी’च्या 24 जानेवारीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला अनेक संघटनांचा पाठिंबा -प्रकाश आंबेडकर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – NRC आणि CAA विरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’च्या वतीने येत्या 24 जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला 50 हुन अधिक सामाजिक, राजकीय तसेच कामगार आणि विद्यार्थी संघटनांनी पाठींबा दिला आहे, अशी […]

Mumbai : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे सुरु; काही रेल्वे गाड्या रद्द, अन्य मार्गे वळविल्या काही रेल्वे गाड्या

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) –  पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. […]

लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने राबवा- जिल्हाधिकारी शांतनू गोयल

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १० मार्चपासून सुरु झाली असून ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार आहे. लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे व निपक्षपाती राबविण्याची जबाबदारी प्रशासनावर असून निवडणुकीसंबंधी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया पारदर्शकपणे […]

चंद्रपूर मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन चंद्रपूर : मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्ली येथे काल 7 टप्यामध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. चंद्रपूर मतदार संघात या घोषणेनुसार 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या […]