अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व सचिव यांची कोरोना संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शहरामध्ये कोरोनाचा पेशंट वाढत आहेत. त्यामुळे आपणास अधिक जबाबदारीने काम करावे लागणार आहे. महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, वैद्यकीय, समन्वय अधिकारी व प्रभाग समिती […]