जागतिक दृष्टीदान दिनानिमित्य उत्तमराव कांबळे यांनी केले सहकुटुंब नेत्रदानाचे संकल्प

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : सांगली येथे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्य उत्तमराव कांबळे यांनी सहकुटुंब नेत्रदानाचे संकल्प करत सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे फॉर्म भरण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस २१ व्या वर्धापन दिनानिमित्त […]