पडळकर माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू : राष्ट्रवादीचा इशारा

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आपली लायकी आणि कुवतीपेक्षा जास्त वायफळ बडबड करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी तातडीने शरद पवारसाहेबांची माफी मागावी अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला […]