माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचा कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा : शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचे सामाजिक ,सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी स्व. विलासरावजी […]

महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने उनाड व भटकी जनावरे पकडण्याची मोहिम

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी नियाज जमादार : कोल्हापूर शहरातील काही नागरीक हे जनावरे पाळण्याचा व्यवसाय करतात. ही जनावरे उघडयावर सोडली जातात. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच नागरिकांना जनावरांकडून मारहाणीचे प्रकार घडत असल्यामुळे, […]

ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू करणेसाठी शिक्षकांची बैठक : मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रवी जगताप :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्ग अध्ययन – अध्यापन  सुरू होणेबाबत अनिश्चितता  असलेने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून पुढील शैक्षणिक रूपरेषा ठरवण्यासबंधी आज १४ जून रोजी  शैक्षणिक सह विचार सभा आयोजित केली होती. […]

जागतिक दृष्टीदान दिनानिमित्य उत्तमराव कांबळे यांनी केले सहकुटुंब नेत्रदानाचे संकल्प

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : सांगली येथे जागतिक दृष्टीदान दिनानिमित्य उत्तमराव कांबळे यांनी सहकुटुंब नेत्रदानाचे संकल्प करत सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे फॉर्म भरण्यात आला.    राष्ट्रवादी काँग्रेस २१ व्या वर्धापन दिनानिमित्त […]

भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य द्या शिवसेनेच्या वतीने उद्योजकांना निवेदन

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी : कोरोनामुळे आपल्या गावी परप्रांतीय परतले असून परप्रांतीय कामगार निघून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये संधी देऊन युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन शिवसेनेच्या वतीने गोकुळ शिरगाव […]

कोरोना हटाव देश बचाव व चिनी वस्तू वरती बहिष्कार निषेधार्थ कॅन्डल मार्च

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर येथे बहुजन पार्टी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती यांच्यावतीने कोरोना हटाव देश बचाव, हा नारा देत छत्रपती राजाराम महाराज पुतळ्यासमोर व्हीनस कॉर्नर येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरलेल्या […]

सीपीआरची कोरोनाशी समर्थ झुंज

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी : सी.पी.आर. रुग्णालय कोल्हापूर येथील कोरोना कक्षामध्ये बाह्यरुग्ण विभागात आज अखेर तपासलेले एकुण रुग्ण संख्या – २६८१६ ( आंतरराष्ट्रीय ४७५ व  डोमेस्टिक २६३४१ ) रुग्णालयात भरती करण्यात आलेले एकुण रुग्ण […]

पिंपरी चिंचवड येथील घटनेचा एम.आय.एम, डी.पी.आय व पुरेगामी दलित महासंघाकडून निषेध

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील विराज विलास जगताप या २० वर्षीय मुलाचे सवर्ण मुलीशी असलेल्या  प्रेमप्रकरणामुळे मुलीच्या कुटुंबियातील आरोपी हेमंत काटे,सागर काटे,रोहित काटे,कैलास काटे,जगदीश काटे, हे सर्व राहणार […]

वीजग्राहकांनो वीजबिल भरा, सहकार्य करा…… महावितरणचे आवाहन

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : नमस्कार… मी महावितरणमधून बोलतोय आपण आपले वीजबिल भरले आहे का ? नसेल भरले तर कृपया लवकर भरा…”  असे विनम्र आवाहन करणारे फोन सध्या वीजग्राहकांना येत आहेत. मात्र आपण या […]

पर्यावरण मंत्री नाम.आदित्य ठाकरें यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक शिवसैनिकाने वृक्षारोपण करावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सतीश चव्हाण : शिवसेना नेते, युवा सेनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार मा.आदित्य ठाकरे यांचा १३ जून रोजी वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण मंत्री नामदार श्री.आदित्य […]