भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम म्हणून साजरा होणार

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आपला प्रत्येक वाढदिवस सामाजिक ऋण फेडण्यासाठीच व्हावा, असा हेतू ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस यंदाच्या वर्षी आरोग्यम म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर […]