हाथरस येथील घटनेचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर :हाथरस, उत्तर प्रदेश येथे घडलेल्या वाल्मिकी समाजातील युवती वरील अमानुष अत्याचार व हत्याकांडाचा समस्त मातंग समाज व विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. कोल्हापूरातील बिंदू चौकात डाॅ.बाबासाहेब […]