माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचा कार्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा : शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज

सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार स्व.विलासरावजी शिंदे यांचे सामाजिक ,सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान आहे, कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी स्व. विलासरावजी […]