देशाच्या सेवेसाठी तिने भरलेल्या डोळ्यांनी घेतला आपल्या बाळाचा निरोप…..!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : आपल्या बाळाची जबाबदारी मोठी की देशाची सेवा यापैकी एका गोष्टीची निवड करने खरच एका आई साठी खूपच मोठे आवाहन असते. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदगाव ता. करवीर येथील वर्षा पाटील-मगदूम या […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्या तर्फे इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी…!

कोल्हापुर : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आज पर्यावरण पूरक इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी “पाणी वाचवा देश वाचवा” अशा घोषणा देत आज कोल्हापूर मुख्य कार्यालय येथे रंगपंचमी साजरी केली.  या […]

महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी तर्फे लोककला आणि शिक्षण क्षेत्रातील महिलांचा विशेष सन्मान…

मुंबई – आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पु.ल.देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन आणि संगीत नाटक अकादमी भारत सरकार यांच्या वतीने लोककला क्षेत्रातील आणि शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवर महिलांना सन्मानित करण्यात आले. त्यात आदिवासी महिला ताई […]

पत्रकारितेतील राजा : राजा माने यांची एकसष्ठी मोठ्या उत्साहात साजरी…!

बार्शी- पत्रकारितेच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यकर्तुत्वाची ओळख निर्माण करणारे सर्व समावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे राजा माने होय. बार्शी सारख्या ग्रामीण भागातील एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा ते महाराष्ट्र राज्याचा राजकीय विश्लेषक म्हणून तर […]

दलित साहित्य अकादमीतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान..!

मुंबई : भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे स्वर्गीय माधुरी दत्ताराम घुगे स्मृतिप्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. लेखक मंगेश मसुरकर संग्रहित दत्ताराम घुगे यांच्या चरित्र ग्रंथ बायोस्कोप प्रकाशन देखील […]

अर्थसंकल्प २०२३-२४…..Live Updates

Media Control News Network  Ajay Shinge  दि. १ फेब्रुवारी २०२३ , आज  देशाचा अर्थसंकल्प सादर  झाले आहे.  ७ लाखांपर्यंत उत्त्पन्न असलेल्यांना कर माफ……e ‘या’ गोष्टी होणार महाग विदेशी किचन चिमणी सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीची […]

मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ – २४ ला मंजुरी..

दिल्ली : संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली असून यासोबतच अर्थसंकल्पाचे अंतिम काउंटडाऊन सुरू आहे. आतापासून बरोबर ३० मिनिटांनी अर्थसंकल्प सादर केला जाईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदीही संसद भवनात पोहोचले असून ते येथे केंद्रीय मंत्रिमंडळाची […]

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक […]

पत्रकार दिनविशेष : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर

MEDIA CONTROL ONLINE  बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारीला पत्रकार दिन जाहीर केला आहे. हा दिवस महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले कवी. त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी […]

उद्योग उभारण्यासाठी देशात महाराष्ट्र अव्वल….यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केला अहवाल…!

मुंबई : भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुइंग बिझनेस मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल आहे; असे यूके इंडिया बिझनेस कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालात (नोव्हेंबर २०२२) नमुद केले असल्याची माहिती, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे […]