एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉट रिचेबल…!

मुंबई/प्रतिनिधी :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची मते फोडत पाचवी जागा निवडून आणली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास २० मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या […]

निवडणूक राज्यसभेची : यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांची मतं वैध…

Media Control Online  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. मविआनं अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना आपल्याकडे वळवल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. तर मविआच्या एखाद्या आमदाराचं मत कमी कसं होईल, […]

निवडणूक राज्यसभेची : संजय पवार यांचा विजय निश्चित ?

Media Control Online काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ११ मते शिवसेना उमेदवारास देण्याती आली आहे.  संजय पवार यांना ४१ मते मिळणार असल्याचा दावा महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे त्त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे

निवडणूक राज्यसभेची : महाविकास आघाडी राखणार वर्चस्व की चालणार भाजपची जादू

Media Control Online आमदारांवरील नजरकैद, मतगणितांच्या बेरजा-वजाबाक्या, आरोप-प्रत्यारोपांची राळ आणि विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांनंतर आज, शुक्रवारी राज्यसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर महाविकास आघाडीचा वरचष्मा असल्याचे चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. अर्थात गणिती आकड्यांचे राजकीय अन्वयार्थ हे नेहमीच […]

निवडणूक राज्यसभेची : भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून मतदानास हजर…

Media Control Online एक एक मत महत्त्वाचे असून विजया साठी सर्व पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.  मतदान करण्यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप चक्क रुग्णवाहिकेतून मतदानास हजर झाले 

निवडणूक राज्यसभेची :आतापर्यंत १८० आमदारांचे मतदान…!

Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदान केले आहे. राष्ट्रवादीच्या ४८ आमदारांनी मतदान केले असून शिवसेनेच्या आमदारांचे मतदान आता सुरु झाले आहे.  

राज्यसभा निवडणुक : ५० टक्के मतदान पूर्ण…!

Media Control Online गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार […]

काँग्रेस राष्ट्रवादीने वाढवला मतदानाचा कोटा…

Media Control Online काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांच्यांसाठी मतदानाचा कोटा वाढवला आहे.यामुळे शिवसेनेसमोर पुन्हा अडचण निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दुसरा उमेदवार धोक्यात आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक  होत आहे. सहा जागांसाठी सात […]

शिवसेना नारज ? काँग्रेस, राष्ट्रवादीच्या रणनीती मध्ये बदल..

Media Control Online आपल्या उमेदवारास ४४ मतांचा कोटा करण्याचा निर्णयामुळे शिवसेनेत नाराजी पसरली होती. यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती बदलली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत ४२ मते आपल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्यानंतर आढावा […]

आतापर्यंत १४३ आमदारांनी बजावला मतदानाच हक्क…

Media Control Online राज्यसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आज सकाळी ९ वाजताच सुरुवात झाली आहे. आतापर्यंत (साडे दहा वाजेपर्यंत) १४३ आमदारांनी मतदान केलं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना उमेदवार संजय […]