प्लॅस्टिकचा वाप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून ३० हजार रुपये दंड वसूल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०८ : महापालिकेच्यावीने शुक्रवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या सहा व्यापा-यांकडून ३० हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, […]

प्रशासनाच्या सूचना पाळूया आपत्तीमधील हानी टाळूया…

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेला इशारा लक्षात घेता पाऊस असाच सुरु राहिला तर पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाऊस, नद्यांची […]

Weather Updates : गगनबावडा येथे काल ८०.६ मिमी पाऊस

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.७ जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८०.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.   जिल्ह्यात आज सकाळी १०.५७ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे- हातकणंगले- ७ मिमी, […]

Weather Updates: भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार नागरिकांना सावधानतेचा इशारा…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार ९ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: ८ जुलै पर्यंत रेड अलर्ट व ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी […]

Weather Updates : सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वात जास्त ३३.३ मि.मी. पावसाची नोंद…!

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी दि,०६ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७.२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३३.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.    जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून […]

Weather Updates : कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५: संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या २ तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा ९ च्या दरम्यान […]

कागलमध्ये निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वाटप.

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : सत्ता हे साध्य नव्हे; गोरगरिबांच्या कल्याणाचे ते साधन आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सत्ता ही गोरगरिबांसाठीच असते. तिचा लाभ त्यांच्या पदरात पडण्यासाठी हाडाची काडंआणि रक्ताचे पाणी करा, अशा सूचनाही […]

Weather Updates : अतिवृष्टीतील मदत कार्यासाठी एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MEDIA CONTROL ONLINE राज्याच्या कोकणासह काही भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. पूर परिस्थितीवर उपाययोजना म्हणून राज्यातील विविध जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल […]

Weather Updates : मुंबईत पावसाचे रौद्र रूप…!

MEDIACONTROL ONLINE  मुंबई, रायगड, कोल्हापूरसह कोकणात पावसाने थैमान घातलं आहे. राज्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर […]

Weather Updates: राधानगरी धरणातून ११०० क्युसेक विसर्ग…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.०५ :  जिल्ह्यातील राधानगरी धरणात ७५.०४ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी व तेरवाड, भोगावती नदीवरील- हळदी व […]