राज्यातील १६ शहरांतील विजकंपन्यांचे खाजगीकरण करणार नाही – ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे..!

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील १६ शहरांतील वीजकंपन्यांचे खाजगीकरण होणार अशा बातम्या काही माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. पण राज्यातील या शहरांतील वीजकंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही, हे मी शासन प्रतिनिधी म्हणून आपणास सांगत आहे, असे मत […]

पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ सामना बरोबरीत….!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : दि.९ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२.आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळवला गेला हा सामना १-१ असा बरोबरीत राहिला. […]

महावितरणच्या अपर्णा महाडीक रोलबॉलच्या प्रशिक्षक…!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी : महावितरणच्या पन्हाळा उपविभागात उच्चस्तर लिपिक (लेखा) या पदावर खेळाडू प्रवर्गातून कार्यरत सौ.अपर्णा महाडीक यांनी रोलबॉल खेळाच्या प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. नुकतेच त्यांनी भारतीय खेळ प्राधिकरणाकडून पटियाला येथील नेताजी सुभाषचंद्र बोस […]

महिलांचे हक्क, आरोग्याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम होण्याकडे लक्ष द्यावे : पूजा राहुल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. ८ :   महिला विविध क्षेत्रात अग्रेसर आहेत. कुटुंब आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. महिलांचे हक्क, कायदे आणि आरोग्य याबाबत जागरुकता वाढवून महिला आणखी सक्षम व्हाव्यात, […]

कोल्हापूर महानगरपालिका २०२२-२३ चे नवीन अंदाजपत्रक जाहीर….!

विशेष वृत्त,अजय शिंगे-कोल्हापूर प्रतिनिधी: सन 2021-22 चे अर्थसंकल्पामधील अंमलबजावणी – मागील तीन वर्षाचा आढावा घेतला असता सन 2019 मधील शहरामध्ये आलेला प्रचंड महापूर, सन 2020 व सन 2021 मधील कोरोना  पहिली, दुसरी व तिसरी लाट व सन 2021 मध्ये पुन्हा […]

IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर…!

मुंबई/प्रतिनिधी : आयपीएल २०२२ ची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. कधी एकदा आयपीएल चालू होतेय, एवढी घाई काहीजणांना झाली आहे. या सर्वांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. […]

पहिल्या कसोटीत भारताचा श्रीलंकेवर डावाने विजय…!

मोहाली : रविंद्र जडेजाच्या ऑलराउंड कामगिरीच्या जोरावर भारताने मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २२२ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार रोहित […]

रशिया युक्रेन ​युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होणार…!

Media Control Online युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वांगीण परिणाम होईल. या युद्धामुळे युरोप, आफ्रिका आणि आशियातील नागरिकांचा अन्न पुरवठा आणि जीवनमान या दोन्हींवरील संकट अधिक गडद झाले आहे, असे एपी वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे. काळ्या […]

पाटाकडील तालीम मंडळाचा बी जी एम स्पोर्ट्स वर २-१ ने विजय…!

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध बी जी एम स्पोर्ट्स यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ […]

कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल संघात….!

विशेष वृत्त, अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : २१ मार्च पासुन बहरीन येथे भारतीय (वरिष्ठ) संघाचे २ मैत्रीपूर्ण सामने बहरीन (२३ मार्च) बेलारूस (२६ मार्च) या संघाविरुद्ध खेळले जाणार आहेत. या करिता ३८ खेळाडूंची संभाव्य यादी बनवण्यात […]