लाच घेताना शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले….!

कोल्हापूर : उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कटरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी ५ जुलै रोजी रंगेहाथ पकडले. […]

काय म्हणताय..?रोहामध्ये १ मे महाराष्ट्र दिनी चक्क आमरण उपोषण….!

दिपक भगत-रोहा तालुका रोहा :- गेली कित्येक वर्षे आंबेवाडी ते निवी परिसरातील गावे कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेली आहेत.पाण्यामुळे या विभागात उद्भवलेल्या दाहकतेची दखल घेत कालवा समन्वय समितीने संघर्षाचा पताका हातात घेतला.परंतु कित्येक महिणे आंबेवाडी ते […]

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी गटाचा मोठा विजय…..!

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवत १६ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या […]

निकालाच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेशाचे पालन करावे…!

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर निवडणुक कालच पार पडली असुन. उद्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.यावेळी मतमोजणी प्रक्रिया दरम्याण सत्तारुढ व विरोधी गट यांचे थांबण्याचे ठिकाण.पोलिस प्रशानस यांच्याकडून […]

निवडणुका येतात जातात पण नैतिकता एकदा गेली की गेली…..! आमदार विनय कोरे यांनी साधला थेट बंटी पटलांवर निशाणा…..

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता अंतीम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आघाडीची विजय निर्धार सभा आज कुंभोज येथे पार पडली.या सभेला खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे,अमल […]

काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते आजरीच इको व्हॅलीचे उद्घाटन…!

कोल्हापूर : निसर्गाशी एकरूप राहणे हेच जीवन आहे. निसर्गातील घटकांना आपलेसे मानले तर जीवन सुखमय होईल, असे मत कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी आज केले. गगनवाबडा येथील वेसरफ येथे आजरी उद्योग समूहाच्या वतीने उभारण्यात […]

डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते “वीर सावरकर” पुस्तकाचे अनावरण….!

विशेष वृत्त अजय शिंगे   कोल्हापूर : Veer Savarkar : The man who could have prevented Partition या उदय माहूरकर लिखित इंग्लिश पुस्तकाचा मराठीत अनुवाद डॉ. उदय निरगुडकर यांनी केला आहे. वीर सावरकर हे पुस्तक वाचकांना, […]

डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते “वीर सावरकर” पुस्तकाचे अनावरण….!

विशेष वृत्त अजय शिंगे   कोल्हापूर : Veer Savarkar : The man who could have prevented Partition या उदय माहूरकर लिखित इंग्लिश पुस्तकाचा मराठीत अनुवाद डॉ. उदय निरगुडकर यांनी केला आहे. वीर सावरकर हे पुस्तक वाचकांना, […]

मी आरोप करायला नाही,तर कोकणाला भरभरुन देण्यासाठी आलोय-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

दीपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी  रायगड: खेड-दापोली येथील गोळीबार मैदानात काल बाळासाहेबांची शिवसेना गटाची विराट सभा झाली. यासभेदरम्यान बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी कोणावरहि टीका टिप्पणी करण्यासाठी कोकणात आलेलो नसून, मी कोकणाला […]

रोहा तालुक्यात शिंदेशाहिचा प्रभाव वाढतोय,ठिक-ठिकाणी विकास कामांचा नारळ फुटतोय….!

रायगड जिल्हा प्रतिनिधी दिपक भगत   रोहा-रायगड :  काही महिण्यांपुर्वीच महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक राजकिय घडामोडी वेगाने घडत गेल्या.रोहा तालुक्यात देखील अशाच घडामोडी घडत असताना रोहा तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी निष्ठावंत शिवसैनिक अॅड.मनोजकुमार शिंदे […]