कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर केले सर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या […]

कागलमध्ये हरिनामाच्या गजरात रंगले ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ….!

कोल्हापूर प्रतिनिधी, दि.१३ : कागलमध्ये हरिनामाच्या गजरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भक्तिभावाने रंगले. येथील श्रीमंत यशवंतराव घाटगे वाड्याच्या मैदानात आयोजित हरिनाम सप्ताहात विठोबा-रखुमाईच्या तालावर टाळ वाजवत ते तल्लीन झाले. हसन मुश्रीफ यांच्या या सहभागाने उपस्थित […]

थैलेसिमिया सह इतर रुग्णांच्या उत्कृष्ठ सेवे बदल बर्कत पन्हाळकर यानां ॲस्टर सिएमआय पुरस्कार प्रदान…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  थैलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल, ॲनिमिया इतर आजारी रुग्णांसाठी कार्यरत समवेदना मेडीकल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बर्कत पन्हाळकर यानां ॲस्टर सीएमआय ॲवार्ड देवून नुकतेच गौरविण्यात आले. या रक्त विकार सारख्ये गंभीर आजाराचे गांभीर्य बघून रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र […]

विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली अंबाबाई मंदिराला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज अंबाबाई मंदिराला भेट देऊन मंदिराची व परिसराची पाहणी केली यामध्ये त्यांनी मंदिरातील सुरू असणारी विकास कामे यांचा आढावा घेतला. मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याच्या कामाबद्दलची माहिती घेऊन […]

वडगांव हायस्कूल १९९९ च्या १०वी बॅच चा स्नेह संमेलन उत्साहात संपन्न…!

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी :  वडगांव हायस्कूल वडगाव १० वी १९९९ बॅचचा स्नेह संमेलन मिणचे येथील हॉटेल सिल्वर कॅसल येथे आज मोठया उत्साहात पार पडले ५० मित्र मैत्रिणी यावेळी उपस्थित होते  जुने मित्र मैत्रिणी […]

शंकराचार्य पीठाच्या जयंती उत्सवाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते उद्धाटन…!

  कोल्हापूर/प्रतिनिधी ता. ९ – येथील श्री स्वामी जगदगुरू शंकाराचार्य करवीर पीठ येथे बुधवारपासून आद्य शंकराचार्यांचा २५३० वा जयंती उत्सव होणार असल्याची माहिती प.प. श्री विद्यानृसिंह भारती यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षांनंतर भक्तांच्या अपूर्व उत्साहात हा उत्सव होईल, असे सांगून […]

पन्हाळ्यामध्ये ‘श्यामची आई’चं दुसरं शूटिंग शेड्यूल सुरू माजी खासदार धनंजय महाडीक यांनी दिला क्लॅप…!

Media Control News कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘श्यामची आई’ हा मराठी मनाचा एक हळवा कोपरा मानला जातो. साने गुरुजींनी आपल्या अंत:करणात वसलेली ‘आई’ कागदावर उतरवली. आज इतकी वर्षे होऊनही या आईची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता सिनेमाच्या […]

ताल या वाद्य महोत्सवाचे खासबाग मैदान येथे उद्घाटन…

  कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त खासबाग मैदान येथे आयोजित महा – ताल या वादय महोत्सवाचे आज उद्घाटन करण्यात आले.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कलेला प्रोत्साहन दिले , गुणी माणसांची […]

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उदघाटन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर//प्रतिनिधी दि.६ : संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे १०१ वे स्मृती वर्ष तसेच लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालय मार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम […]

शाहुपुरी पोलिस ठाण्याची मोठी कामगिरी सायकल चोरी व घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक…!

विशेष वृत्त क्राईम रिपोर्टर : जावेद देवडी  शाहुपूरी पोलीस ठाणे मध्यवर्ती व शाहुपूरी परीसरात गेल्या काही दिवसा पासुन मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मोटर सायकल चोरीचे गुन्हयांचा तपास करणे बाबत मा. पोलीस अधिक्षक सो […]