शाहीरी पंरपरेला मोठा इतिहास : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि २३ : जगभरात ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक कलाकार या मातीत घडले. आपल्या कलेतून अनेक कलाकारांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला .यात शाहिरांची मोठी भूमिका आहे.चळवळीतील शाहिरांनी शिव, शाहू,फुले, फुले आंबेडकर विचार […]

वनविभागाच्या नूतन कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२ : वन विभागाच्या अत्यंत देखण्या आणि आकर्षक अशा नवीन वास्तूचे उद्घाटन तसेच जंगल सफारीसाठी नवीन वातानुकुलित असणारी बस आणि २ नवीन कॅम्पर बोलेरो गाड्या यांचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते विचारे […]

इमारत बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्रासाठी २५ व २७ एप्रिलला विशेष कॅम्प…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,२२ : महानगरपालिका क्षेत्रातील दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी मंगळवार दि.२६ व २७ एप्रिल २०२२ रोजी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या सुचनेनुसार […]

गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण शाहू कृतज्ञता पर्व महोत्सव..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गुजरी येथे होणाऱ्या गुजरी सुवर्ण जत्रेची तयारी पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर गुजरी परिसर रोषणाईने उजळला आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती […]

राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त छत्रपती शाहू मिल येथे स्वच्छता….!

कोल्हापूर/प्रतिनिधी ता. २१ : राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कार्यक्रमानिमित्त महापालिकेच्यावतीने छत्रपती शाहू मिल येथे गेले १९ दिवसापासून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. छत्रपती शाहु मिल हि बरेच वर्षापासुन बंद अवस्थेत असलेने […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहिम…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति शताब्दी निमित्त महापालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मार्केट परिसर, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व स्मारक परिसर या ठिकाणांची स्वच्छता करण्यात येत आहे. ‍हि स्वच्छता मोहिम मंगळवार, दि.१९ […]

काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेचे ८५ टक्के काम पुर्ण ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेचे काम प्रगतीपथावर असून या योजनेचे काम ८५ टक्के पुर्ण झाले आहे. पुईखडी येथे जल शुध्दीकरणाचे काम १०० टक्के पुर्ण झाले असून याठिकाणी स्काडा यंत्रणाही कार्यान्वीत करण्यात आलेली आहे. […]

ॲड.गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला प्रकरणात अटक केलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचा मुंबई सातारा पटपट कोल्हापूर पोलिसांनी बुधवारी दुपारी ऑर्थर रोड कारागृहातून ताबा घेतला त्यांना रात्री उशीरा कोल्हापुरात आणण्यात आले. […]

जिल्हाधिकारी यांचेकडून महावितरणचे कौतूक…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रशासनात वरिष्ठांची ‘कौतूकाची थाप’ कर्मचाऱ्यांना बळ देवून जात असते. जोतिबा देवस्थानच्या चैत्र यात्रेदरम्यान महावितरण कर्मचाऱ्यांनी सुरळीत वीजपुरवठ्याची कामगिरी पार पाडली. या कामगिरीची दखल जिल्हाधिकारी मा.श्री.राहूल रेखावार यांनी घेतली. सुरळीत वीजेसाठी अहोरात्र कार्यक्षेत्रात राबणाऱ्या […]

कोल्हापूरातील समस्त आर्कीटेक्टस्, इंजिनिअर्स व इंटिरीअर डिझाईनर्स यांच्या तर्फे आर. एस्. बेरी जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन…!

शैलेश माने,कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रथम व ख्यातनाम आर्किटेक्ट व इंजीनिअर आर. एस्. बेरी उर्फ नाना यांची जन्मशताब्दी दि. २० ऑगस्ट २०२२ ला येत आहे. कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठातील सर्व लॅबोरेटरीजच्या इमारती, ताराराणी विद्यापीठ, पद्माराजे व प्रायव्हेट […]