राजकीय भूकंप Live Updates : एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार गुवाहाटीला पोहोचले….!

Media Control Online  आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत, अशा शब्दांत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुढील राजकारणाचे संकेत दिले आहेत. आम्ही कोणत्याही पक्षात […]

राजकीय भूकंप Live Updates : कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबिटकर ‘नॉटरिचेबल’.

कोल्हापूर/प्रतिनिधी :  विधानपरिषद निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर राज्यामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काल रात्री विधान परिषद निवडणूक होताच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या १५ समर्थक आमदारांसह नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात […]

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता योग शिबिराचे आयोजन…

विशेष वृत्त शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी , दि.२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘ योग फॉर हयुमुनिटी ‘(मानवतेसाठी योग) या थीमवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात बंद्याकरीता Art Of living ( व्यक्ति विकास केंद्र , विभाग -सांगली ) या […]

विधान परिषद निवडणुक निकाल Live :खडसेंचा वनवास संपला….!

Media Control Online गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या एकनाथ खडसे यांचा वनवास अखेर संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची २७ मतं घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर त्यांचा आवाज पुन्हा […]

विधान परिषद निवडणुक निकाल Live : शिवसेनेचा गुलाल …!

Media Control Online महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांवरील निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीप्रमाणं या निवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीनं शक्ती लावली होती. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपनं प्रविण दरेकर,उमा खापरे, […]

पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग सक्षम करा- पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : पावसाळयापुर्वी आरोग्य विभाग साधन सामुग्रीसह सक्षम करावा यासाठी लागणारी मशनरी तातडीने खरेदी करण्याचे आदेश पालकमंत्री ना.सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी दिले. ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पालकमंत्र्यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. […]

गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : गोमटेश विद्यापीठ बेळगाव संचलित गोमटेश इंग्लिश मीडियम स्कूल निपाणी आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोमटेश मध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रियांका पाटील […]

छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक मनाचा ठाव घेणारे असे भव्य व्हावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारे असे असावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे शिरूर तालुक्यातील वढू […]

केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : रेल्वे व वस्त्रउद्योग केंद्रीय राज्यमंत्री  दर्शना जरदोश यांनी महापालिकेच्या कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, सचिव पृथ्वीराज भाटी, प्रांताधिकारी […]

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जून पासून विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत….

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णयानुसार येत्या १३ जून पासून (दुसरा सोमवार) शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. […]