डॉ.जितेंद्र यशवंत घाडगे-पाटील कामगार ते सरपंच संस्मरणीय प्रवास…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोणाचे आयुष्य कधी कोठे आणि कसे बदलले हे सांगता येत नाही.पण आपला मार्ग प्रामाणिक विश्वासाचा व जिद्दीचा असलेस कोणतेही यश आपण नक्कीच मिळू शकतो.हे सिद्ध करून दाखवले.गडमुडशिंगी येथील घाडगे-पाटील कामगार ते सरपंच व […]

महाराष्ट्र केसरी ची गदा कोल्हापुरात….!

सातारा/प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रोमहर्षक सामन्यात कोल्हापूरचा पुत्र पै. पृथ्वीराज पाटील याने ५-४ अशा गुणाने ही लढत जिंकून महाराष्ट्र केसरी ची गदा आपल्या नावावर केली.अंतिम सामना पहण्यासाठी छत्रपती […]

अजितदादांनी दिला हल्लेखोरांना इशारा….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर येथील निवासस्थानी आज दुपारी अचानक एसटी कर्मचारी धडकले आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराच्या दिशेने चप्पल फेक केली. तसंच शिमगा केला. […]

आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य : जयंत पाटील

मुंबई/प्रतिनिधी दि. ८ :- महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. […]

शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेसाठी कार्यवाही करण्याचे आवाहन : समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ८ : शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून डीबीटी प्रणालीव्दारे राबविण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शालांतपूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्राथमिक, माध्यमिक तसेच दिव्यांगाच्या विशेष शाळांनी […]

गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल निपाणी , आयक्यु टेस्ट’ उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात..!

निपाणी/प्रतिनिधी : स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. शालेय अभ्यासक्रमासोबतच इतर उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त करत पाल्याचा व्यक्तिमत्व विकास साधता येतो. या हेतूने गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कुल निपाणी यांच्या वतीने तीन […]

आदमापूरच्या बाळूमामा देवालयासह जिल्हयातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी रु . ८ कोटी ६१ लाखांचा निधी मंजूर : खासदार संजय मंडलिक

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि १ : शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडील प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२१-२२ या वर्षाकरीता आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान सह कागल तालुक्यातील निढोरी , कुरणी , सुरुपली […]

महापालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये ३८०.६३ कोटी महसूल जमा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत विविध विभागाकडून महसूली उत्पन्नामधून ३८०.६३ कोटी महसूल जमा झाला आहे. यामध्ये नगररचना विभागाने ६६.६० कोटी महसूल जमा केला आहे. नगररचना विभागाला यावर्षी ४४.६८ कोटीची […]

उघड्यावर कचरा जाळल्या प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दंड…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेंडापार्क येथील महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उघडयावर कचरा जाळल्याबदल महापालिकेच्यावतीने दंड करण्यात आला. महानगरपालिकेमार्फत मान्सून पूर्व नियोजनासाठी नाले सफाईचे काम सुरु आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या कामाची पाहणी करत असताना […]

तृतीयपंथीय मतदार नोंदणीसाठी शुक्रवारी विशेष शिबीराचे आयोजन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. २९ : आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी दिनानिमित्त तृतीय पंथीयांसाठी शुक्रवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदार नोंदणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा […]