भारतीय डाक कोल्हापुर विभागामार्फत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला १०,००० कापडी पिशव्या सुपुर्द…!

कोमल शिंगे, कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय डाक कोल्हापूर विभागामार्फत दि. २०-०३-२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्लॅस्टिकचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन भाविकांकडून प्रसादासाठी होणारा प्लॅस्टिक बॅगेचा […]

स्वाभिमानी कोल्हापूरकर विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव […]

उत्तर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज होते. दोन दिवस ते नॉट रिचेबल होते. क्षीरसागर आज कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनी नाराज शिवसैनिकांची समजूत काढून […]

विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पावसाचे आगमन…..!

कोल्हापूर प्रतिनिधी : गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमान हि वाढले होते. आज सायंकाळ पासुन हवेत गारठा निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर मध्ये पावसाला सुरुवात झाली.  

प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कोल्हापूर दौऱ्यावर…!

अर्चना चव्हाण  कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे आगमन. […]

गोमटेशच्या विद्यार्थ्यांनी बनवली पक्षांची पाणपोई…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६-  निपाणी : गेल्या आठवड्यापासून निपाणी शहर व परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना उडत्या पाखरांना दाणा- पाणी ठेवण्याचा अनोखा उपक्रम बेळगाव गोमटेश विद्यापीठ संचलित येथील हनुमान नगरातील गोमटेश इंग्लिश मीडियम […]

प्रॅक्टिसला नमवून पाटाकडील ची अव्वल स्थानावर झेप….

विशेष वृत्त अजय शिंगे- कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१६ : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात खेळवला गेला हा सामना पाटाकडील तालीम मंडळ ने […]

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा स्नेहमेळावा ..!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या सत्तर वर्षात कांग्रेस पक्षाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. गरीबी हटाव चा केवळ नारा देत गरीबानाच हटाव हा अजेंडा राबवला. याऊलट भाजपने सबका साथ ,,सबका […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा(२७६) मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू …!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.१२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य […]

घरफाळा वसुली बाबत मनपा प्रशासन पालकमंत्र्यांचा सामोर लाचार : माजी महापौर सुनील कदम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा वसुली बाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. कोरोना महामारी मुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना किंचितही सूट देण्याबाबत […]