जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारासाठी भाजपा शहर कार्यालयात बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी दि.२७ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांच्या सर्वांगीण विकासाची वरदायिनी असून जिल्ह्याच्या सहकाराची मातृसंस्था आहे. या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक ०५/०२/२२ रोजी होत आहे. भाजपा, […]