श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

Media control news network कोल्हापूर, दि.2 : देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित […]

प्रेस क्लबच्या वतीने, मालोजी केरकर यांना जीवन गौरव पत्रकार पुरस्कार.

  डोळ्याला दिसतय ते फोटो मध्ये येते व जे दिसत नाही ते वृत्तपत्रामध्ये येते असे म्हटले जाते. वृत्तपत्राचे छायाचित्रकार म्हटले की समाजामध्ये विशेष यांना महत्त्व आहे. असे असताना काळाच्या ओघांमध्ये अनेक बदल घडत गेले. पूर्वी […]

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने जपली सामाजिक जाणीव…

Media control news channel subscriber please कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर आणि स्वामी समर्थ मंदिर तर्फे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत वेगवेगळे सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग […]

‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील केंद्राकडून अध्यादेश जारी

मुंबई  – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची केंद्र आणि राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून वेगवेगळ्या यंत्रणांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे. दोषींना अटक करण्यात आली आहे. भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रसरकारने अध्यादेश […]

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतचे निकष मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित

मुंबई  – राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर […]

विरोधकांच्या टिकेला आणि खोट्या प्रचाराला आता जनता बळी पडणार नाही

मुंबई : महाराष्ट्र हा देशात नेहमी आर्थिक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. अजितदादा पवार यांनी आज मांडलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत मदतीचा आधार देणाऱ्या योजना प्रस्तावित केल्या आहेत.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य व कल्याणकारी […]

कोल्हापूर जिल्हा न्यायालय येथे वृक्षारोपण दिन साजरा…

कोल्हापूर : जागतीक पर्यावरणदिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांचेमार्फत दि . 21/6/2024 रोजी जिल्हा न्यायालय कोल्हापूर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम के.बी. अग्रवाल जिल्हा व सत्र न्यायाधीश कोल्हापूर यांच्या […]

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरीय समितीचे काम महत्त्वपूर्ण- सहायक आयुक्त सचिन साळे

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती करत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने […]

गोदाम बांधकाम बाबींसाठी 31 जुलै पर्यंत अर्ज करावेत..

कोल्हापूर : अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य सन 2024-25 अंतर्गत, स्थानिक पुढाकाराच्या बाबींतंर्गत, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (FPO/FPC) करिता गोदाम बांधकाम (250 मे.टन क्षमता) या बाबीचा भौतिक- 2 संख्या व आर्थिक रक्कम 25 लाख रुपये […]