डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील डॉ. सलीम चमन शेख आणि तनवीर बागवान मित्र मंडळ यांच्याकडून तीनशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी मिरजेचे डीवायएसपी संदीप सिंह गिल, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष […]









