सक्षमा” – महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण  

राज्य महिला आयोगाचा कोल्हापुरात कार्यक्रम कोल्हापूर, दि. २१ : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” – महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन […]

२५ जानेवारीला कोल्हापुरात मानवतावादी साहित्य संमेलन
दोन हजार साहित्यिक लावणार हजेरी : उद्घाटक विद्रोही शाहीर शीतल साठे व सचिन माळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन हजारांहून अधिक साहित्यिक, कलावंतांच्या उपस्थितीत लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने २५ जानेवारीला सकाळी १०-३० वा. मुस्लिम बोर्डिंगचे मैदान, दसरा चौक येथे ज्येष्ठ साहित्यिक, […]

राजकीय पक्षाकडून बौद्ध महार मातंग समाजाला उमेदवारी डावलली जात असल्याचा आरोप, डॉ. महेश कुमार कांबळे आंबेडकर समाजाचे नेते

सांगली दि. १९, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकारण तापू लागले आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी बौद्ध म्हणजेच महार आणि मातंग समाजाच्या उमेदवारांना आरक्षित मतदारसंघातून जाणीवपूर्वक डावलल्याचा गंभीर आरोप […]

कोल्हापूरकरांनी केवळ सत्तांतरच केले नाही, तर भविष्यातील आधुनिक आणि सुसज्ज कोल्हापूरच्या संकल्पनेवर विश्वास दाखविला : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२५/२६ कोल्हापूर दि. १६ : देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुती सोबत […]

मतदारांचा उत्साह पाहता महायुतीचा विजय निश्चित : आमदार राजेश क्षीरसागर

Media control news network  कोल्हापूर दि. १५ : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनता महायुतीलाच साथ देईल. मतदारांमध्ये असलेला मोठा उत्साह पाहता, कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा […]

२ हजार ९७५ अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना
कोल्हापूर शहरामध्ये ५९५ मतदान केंद्र सज्ज....

Media control news network  कोल्हापूर,दि.14 : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २२५/२५ साठी उद्या शहरातील ५९५ मतदान केंद्रात निवडणूक होत आहे. यासाठी शहरातील ५९५ मतदान केंद्रांची तयार करण्यात आली आहे. या मतदानासाठी नियुक्त २ हजार ९७५ […]

रंकाळा तलावाच्या काठी रंगला कॉफी विथ युथ उपक्रम,
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक ठरत आहेत प्रचाराचे ब्रँड अँबेसिडर..

Media control news network  गर्दीने गजबजलेल्या रंकाळा तलावाच्या काठावर आज अनोखा उपक्रम रंगला. युवकांनी उपस्थित केलेल्या शहराच्या विकासासंदर्भातील प्रश्न आणि त्याला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी दिलेली समर्पक आणि अभ्यासू उत्तरे यामुळे आजची संध्याकाळ संस्मरणीय […]

” मी एक जिप्सी ” या दोन खंडातील ग्रंथांचे प्रकाशन डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते संपन्न

Media control news network कोल्हापूर प्रतिनिधी,भारत सरकारचे निवृत्त परराष्ट्र सचिव व ज्येष्ठ साहित्यिक मा.डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनकार्यावर आधारित मा.सायली सत्यजीत वैद्य यांनी लिहिलेल्या ” मी एक जिप्सी ” या दोन खंडातील ग्रंथांचे प्रकाशन  मा. […]

भा ज पा कोल्हापूर (पश्चिम) च्या वतीने जिल्हा परिषद नगरपंचायत समिती निवडणूक, इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी घेण्यात येणार मुलाखती.

कोल्हापूर प्रतिनिधी, आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या अनुशंगाने भारतीय जनता पार्टी कोल्हापूर( पश्चिम) च्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती भाजपाचे कार्यालय प्रभारी शिवाजी बुवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली   […]

महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील व कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकच्या महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खा.धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  याप्रसंगी, […]