रेडझोन मधून आलेल्या नागरीकांमुळे शहरामध्ये कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे : महापौर आजरेकर
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : महाराष्ट्र राज्यात करोना विषाणुचा (कोव्हिड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करणेत आला आहे. सुदैवाने जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासन करत […]









