बाहेरुन येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या प्रभाग समिती सचिवांना आयुक्तांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सूचना
कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : शहरामध्ये बाहेर गावाहून येणाऱ्या नागरीकांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. महानगरपालिकेने प्रभागनिहाय एक समिती स्थापन केली आहे. या प्रभाग समिती सचिवांशी बुधवार १३ मे रोजी आयुक्तांनी निवडणूक […]









