स्वरा वेल्फेअर फौंडेशनने सुरू केले “सँक मार्ट ” नावाचे अँप
कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : स्वरा वेलफेअर फौंडेशन ही संस्था पर्यावरण वैद्यकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करते कोल्हापूर महानगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता अभियानात आवर्जून सहभाग नोंदवत असते त्यातच स्वरा वेल्फेअर फौंडेशन ने ऑनलाईन बाजार सँक मार्ट (Sank […]









