महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन च्या वतीने मदतीचा हात
 
					
		कोल्हापूर प्रतिनिधी दिनेश चोरगे : कोल्हापूर येथील लोणार वसाहत याठिकाणी १५ रोजंदारी कामगार कुटुंब व शेंडा पार्क जवळील बांधकाम कामगार १० कुटुंब यांना महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल असोसिएशन मार्फत मदतीचा हात देण्यात आला. ज्यांच्याकडे रेशन […]









