सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पूरस्थितीबाबत आढावा बैठक
सांगली विशेष प्रतिनिधी शरद गाडे : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरस्थितीबाबत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. व गतवर्षी जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुराच्या कारणेमीमांसा शोधण्यासाठी नेमण्यात […]








