Sangali : मतदार जनजागृतीसाठी 19 तारखेला ‘रन फॉर व्होट’; आजपासून नावनोंदणी सुरु

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी 19 एप्रिल 2019 रोजी सकाळी 6.30 रन फॉर व्होटचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या युवक-युवती व नागरिक यांना सहभागी […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/ प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज महानगरपालिकेसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने अग्निशमन सेवा दिन साजरा

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (शरद माळी/प्रतिनिधी) – सन 14 एप्रिल 1944 या दिवशी एस.एस. फोर्ट स्टिकींग जाहजला विक्टोरीया डॉक मुंबई बंदरावर भिषण आग लागली होती. ती आग विझवताना अग्निशमनाचे 66 जवान शहीद झाले यांच्या बलिदानाबद्ल […]

Sangli : विजय कोलप यांचे अल्पशा आजाराने निधन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – अंबिकानगर मिरज सांगली रोड येथील विजय शिवराम कोलप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार […]

Kolhapur : शांताबाई मोरे यांचे निधन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सरीता नंदकुमार मोरे यांच्या सासूबाई आणि माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार बाळकृष्ण मोरे तसेच माजी नगरसेवक सुभाष बाळकृष्ण मोरे यांच्या मातोश्री शांताबाई बाळकृष्ण मोरे यांचे शुक्रवारी […]

Sangli : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे लेखे तपासणी वेळापत्रक जाहीर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शीकेमध्ये नमुद केलेल्या सूचनांनुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये खर्च निरीक्षक यांनी उमेदवारांनी ठेवलेले निवडणूक खर्च विषयक लेखे किमान तीनवेळ तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार 44-सांगली लोकसभा मतदार संघातील […]

Sangli : अकरा हजाराहुन अधिक टपाली मतपत्रिका पाठवल्या – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत निवडणूक कामामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दि. 10 एप्रिलपर्यंत 5 हजार 385 टपाली मतपत्रिका संबंधित विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्राकडे पाठवण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा ETPBS ने […]

Pune : दाऊद इब्राहीम टोळीतील सराईत गुन्हेगारास ठोकल्या बेड्या

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीतील सराईत गुन्हेगार संतोष गोपाळ नायर (वय 45) याला विश्रांतवाडी पोलीसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. मागील सहा वर्षांपासून तो ओळख लपवून तो विमानतळ परिसरात खानावळ […]

Pune : लाचखोर पोलीस नाईक विनायक मोहिते एसीबीच्या जाळ्यात

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – प्रतिबंधात्मक कारवाईदरम्यान तक्रादाराकडे सुमारे पाच हजाराची लाच मागितल्याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक विनायक नानासाहेब मोहिते (वय ४५, ब.नं. ५३४) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. […]

Kolhapur : महापालिकेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंती साजरी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/शरद माळी) – महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अतिरिक्त […]