🔴 आंबा घाट धोक्याच्या छायेत; रस्ता खचल्याने अवजड वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत बंदी…
अतिवृष्टी व भूस्खलनाचा वाढता धोका; प्रशासनाचा तातडीचा निर्णय, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. ३१ जुलै : सततच्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाट विभागात रस्ता गंभीररीत्या खचल्याने […]









