गोकुळ दूध संघाची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होणार, जास्तीत जास्त ठराव दूध संस्थांनी भाजपकडे जमा करावेत, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
Media control news network कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळची पंचवार्षिक निवडणूक, यावेळी महायुती म्हणून एकत्र लढवली जाईल. त्यामुळे दूध संस्था चालकांनी, विरोधकांच्या दडपशाहीला बळी न पडता जास्तीत जास्त ठराव महायुतीकडे जमा […]









