न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : युवकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्राचे हित जपावे, असा मौलिक सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.          रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक […]

कागल मध्ये मुश्रीफ समर्थक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की….!

विशेष वृत्त अजय शिंगे  कागल : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक खूपच […]

आमदार बच्चू कडू यांचा अपघात…!

अमरावती : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक बसल्याने आमदार बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे.त्यांना अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डोक्याला आणि उजव्या पायाला दुखावपत झाल्याची माहिती मिळाली […]

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे…!

Breaking News  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेचा सकाळी ६ वाजता छापा टाकला. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हि चौकशी करण्यात येत असल्याची माहिती […]

पी.ओ.पी वरील बंदी संदर्भात महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट….!

कोल्हापुर : पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.एकनाथ […]

(IND Vs SL) शतकांचा बादशहा विराट कोहली….!

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला आज खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा क्रीडाविश्वाची मने जिंकली. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील […]

‘शुभं करोति’ या उपक्रमा अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना सोलार स्टडी लॅम्पचे वाटप….!

मुंबई : शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | हे ब्रिद वाक्य घेऊन नवीन वर्षाचे स्वागत आणि २०२३ या वर्षातील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी ‘शोध’ फाउंडेशन तर्फे ग्रीन इंडिया इनशिएटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने सदर […]

श्री सद्गुरुदास महाराजांचा धर्म भास्कर सन्मान प्रधान..

श्री सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ला प.पू. सरसंघचालक  मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य तसेच अनेक संत – महंत आचार्य वे.शा. सं.महानुभावांची उपस्थिती. दिनांक 10 जानेवारीला सायं.भव्य रथयात्रा […]

लिंगाप्पा यमनाप्पा गड्डे यांचे निधन !

दुःखद निधन आपले मित्र व युवा पत्रकार संघाचे राज्य सदस्य सदानंद गड्डे यांचे वडील लिंगाप्पा यमना गड्डे व व (76) यांचा आज थोड्या वेळा पुर्वी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण […]

ऑनलाइन पत्रकारितेच्या माजी विद्यार्थ्यांचा उद्या मेळावा….!

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने सुरू असलेल्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नालिझम या अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवार दि. ८ जानेवारी रोजी अध्यासनाच्या नवीन इमारतीत आयोजित केला […]