ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा…!

MEDIA CONTROL ONLINE मुंबई : आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने भरपूर प्रयोग केले होते. हे प्रयोग करण्यामागे खेळाडूंची विश्वचषकासाठी चाचपणी घेणे, हे एकमेव ध्येय होते. भारतीय संघाने गेल्या ९ महिन्यांमध्ये तब्बल सात कर्णधारही बदलल्याचे पाहायला […]

२३ सप्टेंबरपासून राम शेट्टी निर्मित राडा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला…!

कोल्हापूर : साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘राडा’ सिनेमाने सोशल मीडियावर चांगलीच हवा करत राडा घातला आहे. […]

ग्रामस्थांचा खुलासा…आमदार प्रकाश आबीटकर यांच्याबाबत राशिवडेत काहीच घडलेले नाही…!

कोल्हापूर : राशिवडे गावामध्ये आमदार प्रकाश आबीटकर यांनी विकासकामांचा पर्वत उभा केला आहे. गणपती मंडळामध्ये न घडलेला किस्सा रंगवुन विरोधकांनी रचलेले बदनामीचे कुभाड धादांत खोटे असुन आमदारांच्या राशिवडे या हुकमी गावामध्ये विरोधकांची डाळच शिजत नसल्याने […]

खाडे स्कूलची अभिमानासपद कामगिरी…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर मिरज : ऑगस्ट २७, २८ व २९, रोजी नाशिक येथे झालेल्या ३९ व्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मातोश्री तानूबाई दगडू खाई इंग्लिश स्कूल, मिरज ने यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये एकूण २९ […]

न्यु गणेश तरुण मंडळ व हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांच्या तर्फे वडापाव, महाप्रसादाचे वाटप….

कोल्हापूर:- ०८/०९/२०२२ रोजी न्यू गणेश तरुण मंडळातर्फे गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.   तरी दोन हजार पेक्षा जास्त भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला, प्रतिवर्षा प्रमाणे हुजूर गल्ली गणेश सेवा मंडळ यांनी दहा हजार वडापाव […]

विसर्जन मिरवणूकिसाठी पेठांमध्ये जोरदार तयारी सुरू….!

कोल्हापूर : कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यंदाच्या गणेशत्सवाला वेगळेच वातावरण तयार झाले आहे,याची एक झलक अपल्याला गणेश आगमन मिरवणुकी मध्ये पाहायला मिळाली होती. आज होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकी साठी सर्व पेठा,तालीमी, मंडळे, यांच्या मध्ये जोरदार […]

गंगावेश ते पंचगंगा विसर्जन मार्ग सुरू करावा यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांचे आंदोलन…!

कोल्हापूर : यंदाच्या गणेश विसर्जन मार्गामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गंगावेश ते पंचगंगा नदीपर्यंतचा पारंपारिक मार्ग बंद केला आहे. याच्या निषेधार्थ कोल्हापूर शहरातील संयुक्त उत्तरेश्वर पेठ संयुक्त जुना बुधवार शुक्रवार पेठ गंगावेश परिसरातील सार्वजनिक मंडळाच्या वतीने […]

‘रूप नगर के चिते’ १६ सप्टेंबर पासून चित्रपगृहात….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जीवाला जीव देणाऱ्या यारी दोस्तीची कथा सांगणारा विहान सुर्यवंशी दिग्दर्शित रूप नगर के चिते हा मराठी चित्रपट येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.अशी माहिती चित्रपटाच्या कलाकारांनी कोल्हापूरात आयोजित पत्रकार […]

तारीख पे तारीख….सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला…!

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी नव्याने स्थापन झालेल्या घटनापीठासमोर झाली. अगदी १० मिनिटांच्या सुनावणीत न्यायालयाने महत्तपूर्ण आदेश देत, शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात निवडणूक आयोगाने २७ तारखेपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ […]

शिवराज मित्र मंडळ तर्फे आरोग्य शिबीर संपन्न…!

कोल्हापूर : शिवराज मित्र मंडळ तर्फे ६ सप्टेंबर रोजी हळदकर हॉल जुना बुधवार पेठ कोल्हापूर,येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी आरोग्य शिबिर आयोजित केले होते, यावर्षी मोफत नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले, यामध्ये १३१ लोकांनी रक्तदान […]