जिल्ह्यात ९ कम्युनिटी किचन च्या माध्यमातून १ हजार २४ जणांची सोय

विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी ९ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. […]