करवीर पोलीसांनी मोटारसायकल चोरट्यास केले जेरबंद..

कोल्हापूर(प्रतिनिधी) करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी गणेश उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सक्त पेट्रोलिंग करण्याचे मुखशील आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना दिले होते. त्या आदेशाचे पालन करत असताना करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत […]

चांगुलपणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला पन्हाळ्यात. देशभरातून निवडक समाजसेवी व मा. ज्ञानेश्वर मुळे यांची प्रमुख उपस्थिती..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी, चांगुलपणाच्या चळवळीची मंथन बैठक २५-२६ सप्टेंबरला पन्हाळ्यात. देशभरातून निवडक समाजसेवी उपस्थिती असणार..   डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सदस्य राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या “चांगुलपणाची चळवळ” देशव्यापी […]

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डी.एम.मुळ्ये यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 22 : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व पासपोर्ट मॅन, मा. डी.एम. मुळ्ये कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीहून […]

सुबोध भावे दिग्दर्शित करतोय भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान”  

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क सुपरहिट संगीतमय चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ नंतर पुन्हा एकदा अभिनेता – दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट “मानापमान” द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा सादर करण्यास सज्ज झाले आहेत. एफटीआयआय पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त […]

सतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा – मा.आमदार अमल महाडिक

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क  कोल्हापुर दि. 20 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि.२९/०९/२०२३ रोजी पार पडत आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प उभारणी व प्रगतीसाठी आम्ही करत असलेल्या […]

पोलीस असल्याची बतावणी करून अनेक गुन्हे केलेची उघडकीस…आरोपी जेरबंद.

विशेष वृत्त: जावेद देवडी   कोल्हापुर,/ पोलीस असल्याची बतावणी करुन व जबरी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करून 18 गुन्हे उघड ” 328 ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह इतर साहित्य असा एकूण 23,78,570 /- रु. किं.चा मुद्देमाल […]

दिलबहारचा गणपती यंदा दख्खनचा राजा ज्योतिबाच्या रूपात…!

  कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू पूर्वकालीन सन 1884 साली प्रारंभ रामेश्वर प्रासादिक मंडळ या नावाने संस्थेची स्थापना झाली. यानंतर या संस्थेचे दिलबहार तालीम मंडळ असे नामकरण झाले.  यंदाचे दिलबहार तालीम मंडळाचे 139 वे वर्ष […]

दहशतवादी हल्ल्याचे निषेधार्थ ‘आप’ चे जोडे मारो…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी दि 15, काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवाद्यांफशी झालेल्या चकमकीत लष्कराचे एक कर्नल, एक मेजर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे उप अधीक्षक (डीएसपी) शहीद झाले. या भ्याड हल्ल्यावर देशभरातून […]

कडगाव – बेकनाळ- बाळेघोल रस्त्यावरील पुलाचे ते काम नामदार हसन मुश्रीफ यांच्या मागणीनुसारच..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क      कोल्हापूर, दि.१४: शिवसेना- शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, मंडलिक गटाचे प्रमुख नेते व मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार हे प्रा. संजय मंडलिक यांना ऐन खासदारकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच अडचणीत आणत आहेत कि […]

उद्याची गोकुळ दूध संघाची 61 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता…

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क  कोल्हापूर : गोकुळची 61 वी सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गतवर्षी सभेच्या सुरूवातीपासून विरोधक गटाने आक्रमक भूमिका घेतला होती. सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांच्या घोषणेने संपूर्ण सभागृह […]