वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझर,मास्क वाटप : युवा नेते विशालदादा पाटील

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीही स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्तूनिष्ठ बातम्या व माहीती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्ह्याचे युवा नेते विशालदादा पाटील यांच्यावतीने […]