राष्ट्रीय स्वराज्य सेना पक्षाच्या पदाधिकारी शेतकरी बांधवांसाठी पश्चिम महाराष्ट्र व नाशिक, धुळे जिल्ह्याचा दौरा…
कोल्हापूर : अजय शिंगे राष्ट्रीय स्वराज्य सेना ( राष्ट्रीय पक्ष) चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीहरी बागल साहेब व त्याचे सहकारी यांनी आज दिनांक शनिवार 19-9-2020 सकाळ आठ वाजल्या पासुन पांच दीवसाचा पश्चिम महाराष्ट्र व नाशिक, धुळे […]








