शहरात फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी: कोरोना विषाणूचा शहरात वाढता प्रभाव लक्षात घेता फायर फायटर द्वारे हायपो सोडियम क्लोराईटची फवारणी करून महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आज महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या फायर फायटरद्वारे देवकर पाणंद मेनरोड, […]