गोमटेश विद्यापीठाचे संचालक प्रशांत पाटील यांची युवा पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारीणीवर निवड झाल्याबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांच्या हस्ते सन्मानित

  कोल्हापूर( प्रतिनिधी): युवा पत्रकार संघाचा कार्याविस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात करण्यासाठी आपण अग्रस्थानी राहून प्रयत्नरत राहू , अशी ग्वाही बेळगावच्या गोमटेश विद्यापीठाचे संचालक आणि गोमटेश विद्यापीठ संचलित गोमटेश इंग्लिश मिडीयम स्कूल ,निपाणी चे व्हाइस […]

जमियत उलेमा-ए-शहर, कोल्हापूर” तर्फे नशा मुक्तीसाठी जनजागृती मोहीम

“जमियत उलेमा-ए-शहर, कोल्हापूर” तर्फे नशा मुक्तीसाठी जनजागृती मोहीम संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे, त्या अंतर्गत मलकापूर येथे ही मोहीम पार पडली. यावेळी बोलताना “जमीयत उलेमा-ए-शहर कोल्हापूर” चे सदर मौलाना अजहर सय्यद म्हणाले, “कोणत्याही प्रकारचा […]

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजलेल्या या शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांचे तर्फे रविवार दि. ७ मार्च २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजलेल्या […]

शॉर्ट फिल्मची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे प्रतिपादन.

समाजमनावर कमी कालावधीत मोठा परिणाम करण्याचे समार्थ्य शॉर्ट फिल्ममध्ये आहे. लघुपटाची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी आहे. त्यामुळेच या नव्या संधीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहा. यातील तंत्र समजावून घ्या. असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. चित्रतपस्वी […]

माणुसकीचे दर्शन घडवणारी व्यक्ती : संभाजी पांडुरंग जाधव ( मिठरी तात्या)

पितृछत्र हरपलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचे पंचगंगा स्मशानभूमीतील घाटावर मुंडन करण्याचा विधी सुरू होता. वडील गेल्याने दाटलेला हुंदका, पाणावलेले डोळे, मनात आठवणींचा कल्लोळ अशा मनस्थितीत असलेला तो कोवळय़ा वयाचा मुलगा ओलेत्या अंगानेच नाभिकासमोर बसला होता. […]

माणुसकीचे दर्शन घडवणारी व्यक्ती : संभाजी जाधव अर्थात मिठारी तात्यां

पितृछत्र हरपलेल्या एका दहा वर्षाच्या मुलाचे पंचगंगा स्मशानभूमीतील घाटावर मुंडन करण्याचा विधी सुरू होता. वडील गेल्याने दाटलेला हुंदका, पाणावलेले डोळे, मनात आठवणींचा कल्लोळ अशा मनस्थितीत असलेला तो कोवळय़ा वयाचा मुलगा ओलेत्या अंगानेच नाभिकासमोर बसला होता. […]

महापालिकेच्यावतीने यशवंतराव चव्हाण जयंती

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने आज यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या छ.ताराराणी सभागृहात उपआयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी व कर्मचारी उपस्थित होते.

MPSC परीक्षा पुढे ढकलून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान व वीज तोडणी : भाजपाच्यावतीने तीव्र निषेध

भाजपाच्यावतीने तीव्र निषेध दोन्ही विषयात न्याय मिळत नाही तोपर्यंत सातत्याने जनतेच्या व MPSC परीक्षार्थी विद्यार्थ्यां सोबत राहणार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) १४ मार्च २०२१ रोजी घेण्यात येणारी परीक्षा अचानक पुढे ढकलली. या पद्धतीच्या घेतलेल्या चुकीच्या […]

शहरात महाशिवरात्री साजरी पण कोरोनाचे सावट

बऱ्याच ठिकाणी आज महादेवाची मंदिरे बंद असल्याने पूर्वी जशी महाशिवरात्रीची यात्रा भरत होती त्या पद्धतीची यात्रा यावर्षी आज महाशिवरात्रीला यावर्षी २०२१ मध्ये साजरी झाली नाही महाशिवरात्रि अत्यंत साध्या पद्धतीने भक्तिमय वातावरणात पार पडली शहरातील रावनेश्वर […]

जगदंबा तलवार आणण्यासाठी शिवदुर्ग संघटनेचा शनिवार रास्ता रोको

  छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंड मध्येराणीच्या खाजगी संग्रहालयात ठेवण्यात आली याबाबतचा पुरावा सन अठराशे 75 व 76 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत आता तयार झालेल्या कॅटलॉक मध्ये निदर्शनास आला आहे. याबाबतचा पुरावा […]