सर्वोदय विद्यालय सांगली एस. एस.सी. माजी विद्यार्थी स्नेह मेळावा
प्रतिनिधी : शरद गाडे सांगली येथील सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सर्वोदय विद्यालय सांगली येथे एस.एस.सी. १९९८-९९ च्या बॅच चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.तो दिवस होता रविवार दिनांक १७ फेब्रुवारी २०१९. हा […]







