महात्मा फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा…
कोल्हापूर प्रतिनिधी :राजेंद्र यादव पाच सप्टेंबर ऐवजी २८ नोव्हेंबर: महात्मा जोतीराव फुले स्मृती दिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्र या संस्थेने केली आहे, तशा आशयाचे निवेदन मुख्य […]









