वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझर,मास्क वाटप : युवा नेते विशालदादा पाटील

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीही स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्तूनिष्ठ बातम्या व माहीती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करणारे वृत्तपत्र विक्रेत्यांना वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व सांगली जिल्ह्याचे युवा नेते विशालदादा पाटील यांच्यावतीने […]

महिला रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : सीपीआर येथे उपचार घेणाऱ्या 63 वर्षीय महिलेचा कोरोना बाबतचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली कसबा बावडा येथे राहणारी ही महिला २० […]

सांगली जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे :  सौदी अरेबिया इथून आलेल्या इस्लामपूर मधील कोरोनाची लागण झालेल्या ४ जणांचा काल १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचे स्वॅप घेण्यात आले होते या चार जणांचे स्वॅप आज निगेटिव्ह आलेले आहेत […]

गडमुडशिंगीत ग्रामपंचायत सदस्याकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी देशभर लॉक डाऊन सुरू असल्यामुळे ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये म्हणून ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र तानाजी यशवंत, अश्विनी जितेंद्र यशवंत व त्यांच्या परिवाराकडून गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे प्रापंचिक […]

बेघर व पर राज्यातील अडकलेले मजूर यांचेसाठी दानशूर वक्ती, संस्था आणि उद्योजक यांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन : को. म. न. पा.

मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांचेसाठी निवारागृह, अन्नपाणी, वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातून शिजवलेले […]

कशासाठी तर हक्कासाठी

प्रति उद्धवजी ठाकरे सो…. मा.ना मुख्यमंत्री मंत्रालय मुंबई ३२ महाराष्ट्र राज्य प्रति मा. डॉ.दिलीप पांढरपट्टे महासंचालक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन तळमजला मंत्रालय मुंबई ३२ प्रति मा. दौलत देसाई सो… जिल्हा अधिकारी कोल्हापूर प्रति […]

सन्माननीय नगरसेवक यांनी आपल्या भागात केेली स्वच्छता मोहीम व औषध फवारणी

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : प्रभाग क्रमांक ७९ , सुर्वे नगर येथील नगरसेविका मेघा आशिष पाटील यांनी आज आपल्या प्रभागात औषध फवारणी केली तर नगरसेविका सुरेखा शहा यांनी प्रभाग क्रमांक २० मधील लोणार वसाहत व […]

धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी संस्थेच्यावतीने गोरगरीब ५०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्याचे वाटप

मीडिया कंट्रोल विशेष वृत्त : लॉकडाऊनमुळं सर्व उद्योगधंदे आणि व्यवहार बंद आहेत. त्याचा फटका हातावरचं पोट असणार्‍या अनेक कष्टकरी, श्रमजीवी कुटूंबाना बसलाय. विशेषत: भटक्याल समाजातील कुटूंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनलाय. ही बाब लक्षात घेवून, धनंजय […]

महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथील अडसूळ मळा परिसरात राहणाऱ्या संगीता भारत खंडागळे ( वय ३५) या स्क्रॅप व्यावसायिक महिलेने घराच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण […]

किराणा व औषध दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ सुरू ठेवा : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : काही नगरपालिकांच्या तसेच ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तीन-चार दिवस लॉकडाऊन करणं आणि पुन्हा ओपन करणं असं सुरु आहे. यानंतर जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी भाजीपाला […]