Pune : पुणे विभागात मुसळधार पावसामुळे 16 जणांचा मृत्यू;

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यासह पुणे विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत सुमारे 16 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी दिली आहे. यामध्ये पुण्यातील 4, सातारा 7, सांगली […]

Mumbai: कोल्हापूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ‘लोकशाही’ पुरस्काराने सन्मानित

मीडिया कंट्रोल न्यूज़ नेटवर्क (प्रतिनिधी) – राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात येणार्‍या पहिल्या ‘लोकशाही’ पुरस्कारांचे वितरण सोहळा आज, शनिवारी (दि.27) मुंबईत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडला. निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पडल्याबद्दल […]

चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर शाखेचे शानदार उद्घाटन संपन्न* कोल्हापूरकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर (मुबारक आतार) : महालक्ष्मीच्या शुभशीर्वादाने पावन झालेल्या व पंचगंगेच्या पाण्याने सुजलाम-सुफलाम असलेल्या करवीर नगरीमध्ये गेली 192 वर्ष शुद्धता परंपरा आणि विश्वास या त्रिसूत्रीच्या भक्कम पायावर उभा राहिलेल्या व निरंतर प्रगती करत असलेल्या   (बारामतीचे शुद्ध […]

Kolhapur : राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील कागल येथील निवासस्थानासह साखर कारखाना तसेच त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे […]

Kolhapur : ‘झंकार’चे मालक मुकुंद सुतार आणि झंकार सुतार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागितली खंडणी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (रतन हुलस्वार/प्रतिनिधी) – अखिल भारतीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झंकार ऑर्केस्ट्राचे मालक मुकुंद सुतार आणि झंकार ऊर्फ भालचंद्र सुतार यांना जिवे मारण्याची धमकी देऊन मोठ्या प्रमाणात खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी नृत्य […]

Kolhapur : युवा पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव शिंगे यांचा गौरव

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – विश्व संवाद केंद्र आणि लोक ऊत्कर्ष समितीच्या वतीने नारद जंयतीनिमित्त पत्रकार सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी वक्ते सुहास लिमये आणि रा.स्व.संघाचे विभागीय सदस्य मुंकुंद भावे यांचे हस्ते […]

Shriharikota :…. अखेर भारताचे ‘चांद्रयान – २’ यशस्वीरीत्या अवकाशात झेपावले

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) –  भारताचे ऐतिहासिक ‘चांद्रयान 2’चे आज यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. आता सर्व […]

‘सोशल मिडिया मार्केटिंग’ या विषयावर विवेकानंदमध्ये चर्चासत्राचे आयोजन

कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील बी.व्होक अँड कम्युनिटी कॉलेज विभागामार्फत ‘सोशल मिडिया मार्केटिंग’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन उद्या २२जुलै रोजी सकाळी अकरा वाजता विवेकानंद कॉलेज मध्ये करण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथील इमेज ऑनलाईनचे संचालक […]

Kolhapur: सिद्धार्थनगर विकासकामांचा शुभारंभ जय पटकारे नगरसेवक यांच्या हस्ते संपन्न

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (रवि कोल्हटकर/प्रतिनिधी) – सिद्धार्थनगर प्रभागामध्ये नूतन नगरसेवक जय पटकारे यांच्या हस्ते गटर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ बनगे पॅचेस व दळवी पॅचेस येथे करण्यात आला. यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक गिरीश समुद्रे, निशिकांत सरनाईक, […]

Kolhapur : अबब..! 35 हजार रुपयांचा भरघोस फायदा फक्त मोहितेच्या सुझुकी GIXXER SF 150cc बाईकमध्येच

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी /जावेद देवडी) – भारतातील अग्रगण्य मोटरसायकल असणारी सुझुकी GIXXER SF 150 cc बाईक म्हणजेच तरुणांच्या पसंतीस 100% खरी उतरलेली GIXXER SF 150 cc होय. हि बाईक भारतातील सुझुकीच्या टॉप 10 […]