तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन वैद्यकीय सेवा-सुविधा गतीने निर्माण करा जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर,दि.19: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा- सुविधा गतीने निर्माण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल […]

न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन च्या काळात रक्ताची तुटवडा लक्षात घेऊन न्यू शाहूपुरी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अनिस नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन सासणे मैदान येथे करण्यात आले होते. तत्पूर्वी नाईक […]

शाहूपूरी पोलीसांची बेधडक कामगीरी, अट्टल मोटार सायकल चोरट्यासह तिघांना शाहुपूरी पोलीसांनी शिताफीने केली अटक

  कोल्हापूर : विशेष वृत्त:-जावेद देवडी शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरी गुन्ह्याचे प्रमाण वाढले होते . पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण , शहर विभाग ,यांनी […]

पोलीस निरीक्षक संजय मोरे यांचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून विशेष सत्कार

विशेष वृत्त: जावेद देवडी २०१७ साली कोल्हापुरातील कावळा नाका माकडवाला वसाहतीमध्ये घडली होती दुर्घटना दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून जन्म देणाऱ्या आईचाच खून करून तिचे काळीज व इतर अवयव खाणाऱ्यांना कूरूर मुलाला न्यायालयाने गुरुवारी […]

घरफोडीची शाहूपुरी पोलीस ठान्याच्या गुन्हे शोध पथकांनी लावला छडा आरोपी गजाआड़ : एक लाख बत्तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत.

विशेष वृत्त:-जावेद देवडी  कोल्हापूर शहरातील शाहूपुरी पहिल्या गल्लीत राहणाऱ्या सुधीर धोंडोपंत कीर्तणे या ७७ वर्षीय वृद्धाच्या घरी झालेल्या दीड लाख रुपयांच्या चोरीच्या घटनेची उकल करण्यात शाहूपुरी पोलीस ठान्याच्या गुन्हे शोध पथकाला यश मिळाले आहे .घरफोडी […]

राणा गायकवाड प्रेम व मित्रपरिवार यांच्यातर्फे अतिदुर्गम भागात जीवनावश्यक वस्तू वाटप

कोल्हापूर/प्रतिनिधी शहर परीसरात सहजासहजी मदत उपलब्ध होते पण दुर्गम भागात अशा वाड्या वस्त्यावर जांभुळ , करवंदे किवा पावसाळी पिकांवर ज्यांची गुजराण चालू असेत अशशा गरजु लोकं पर्यंत कोणी मदत पोचवत नाही याची दखल घेऊन आमच्या […]

लगोरी फाउंडेशन च्या वतीने कासार (बांगडया)व्यवसाय करणाऱ्या महिलांना जीवनावश्यक वस्तूची वाटप करण्यात आले..

  कोल्हापूर/प्रतिनिधी आपली साथ मदतीचा हात हे बिद्र वाक्य घेऊन लगोरी फाउंडेशन गेली चार वर्ष कोल्हापूर मध्ये कार्यरत आहे लगोरी फोउंडेशन या मातृ संस्थेचे आज पर्यंत पाचशेच्या वर सभासद आहेत, तसेच आज वर लगोरी फाउंडेशनने […]

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी गर्दी करू नका.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटण्यासाठी गर्दी करू नका.. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे निवेदन. गर्दी टाळण्याचे केले आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री […]

किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने गड किल्यांच्या संवर्धन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

  वृत्त कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुंबई दि १३: राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव […]

डॉ. मधुरा विलास मोरे यांना जिल्हा परिषदेचा धन्वंतरी पुरस्कार जाहीर…

प्रतिनिधी:इम्रान मोमीन कोल्हापूर जिल्हा परिषदेत मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात येणारा धन्वंतरी पुरस्कार शिरोली (ता.करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा विलास मोरे यांना जाहिर झाला आहे.  डॉ. मोरे या गेली […]