महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मानव्या राजकीय समीकरणांत राज्यपालांची भूमिका ठरणार महत्त्वाची
मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज राजभवनातील दरबार सभागृहात आयोजित सोहळ्यात राज्यपाल पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यामुळे महाराष्ट्राला […]









