विवाहतेचा पाठलाग करून छेडछाड प्रकरणी एकास अटक

क्राईम रिपोर्टर : मार्था भोसले कोल्हापूर: लक्षतिर्थ वसाहत येथील टायपिंग क्लास करून घरी परतणाऱ्या विवहतेचा पाठलाग करून जवळीक साधत विनयभंग केल्याप्रकरणी एकास लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. वैभव तानाजी भापकर (रा. तिसरा बसस्टॉप, फुलेवाडी),असे संशयित […]

खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाची शान वाढवण्यासाठी केला, भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क करवीर तालुक्यातील दोनवडे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन कार्यालय इमारतीचे झाले उद्घाटन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मला खासदार केलं आणि या खासदारकीचा वापर मिरवण्यासाठी नव्हे तर जिल्हयाचा विकास करण्यासाठी आपण केला. केवळ […]

वडिलांचे पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

विशेष वृत्त मार्था भोसले नागाव ता. हातकणंगले येथे विद्याधर कांबळे यांनी वडिलांच्या तिस-या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली येथे महीला विभागाची बैठक पार पडली..

  मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिलांचा सन्मान करुन स्वातंत्र विभाग करून कार्य करणयास प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुचना दिल्या नंतर महीला पदाधिकारी सदस्यांनी आघाडी घेत सांगली जिल्हा विश्रामग्रह येथे महीला पत्रकार व […]

कोल्हापूर जिल्ह्यात 20 व 21 रोजी कलम 144 (1)(3) अन्वये जमाव बंदी आदेश : जिल्हाधिकारी राहूल रेखावार..

विशेष वृत्त जिल्हा माहिती कार्यालयाकडून कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) : जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी दि. 20 सप्टेंबर रोजी 05.00 वा. पासून ते दि. 21 सप्टेंबर रोजीचे 24.00 वा. […]

शाहुपूरी पोलीसांची धडक कारवाई…

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी माला विरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध होणे करता तसेच गुन्हे उघडकिस आणणे करीता सक्त पेट्रोलिंग करुन कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. मा.पोलीस अधिक्षकसो यांनी दिले आदेशा […]

युवा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार राजेंद्र पाटील यांच्या वडिलांचे कै.यल्लाप्पा कुशप्पा पाटील यांचे निधन झालेने पत्रकार संघाच्या वतीने शोक सभा घेण्यात आले..

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सांगली जिल्हा संघटक राजेंद्र पाटील यांच्या बडीलांचे स्वर्गीय यल्लाप्पा कुशप्पा पाटील वयाच्या ५८ व्या वर्षी दिनांक १०/९/२०२१ रोजी दुःखद निधन झाले. युवा पत्रकार संघाच्या वतीने राजेंद्र पाटील यांच्या वडिलांचे […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे १२ वा वर्धापन दिन राज्यात आलेल्या संकटामुळे साध्या पद्धतीने केक कापून साजरा करण्यात आला.

  कोल्हापूर प्रतिनिधी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या शिखर संस्थेला९/९/२०२१ रोजी बारा वर्षे पुर्ण झाले.  प्रत्येक वर्षी आपन युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांची दखल घेऊन त्यांना संघाच्या […]

महाडिक परिवाराची दातृत्वाची परंपरा कायम मेघोली धरण दुर्घटनेतील मोहीते कुटुंबीयांना एक लाखाची मदत..

कोल्हापूर प्रतिनिधी मार्था भोसले : कोणत्याही आपत्तीच्यावेळी जनतेच्या मदतीसाठी धावून जाण्याची महाडिक परिवाराची परंपरा आहे. २००५ चा महापूर असो, २०१९/ २०२१, चा प्रलय असो किंवा सध्याची मेघोली धरण दुर्घटना गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विरूध्दची लढाई, […]

सांगलीसह अकरा जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे पूर्ववत व नियमितपणे चालू होणार..

सांगली प्रतिनिधी : उद्यापासून सांगली जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाज हे पूर्ववत नियमितपणे आणि पूर्ण वेळ चालू होणार आहे. जिल्हा न्यायालयामध्ये आपले काम असेल तेव्हांच आवश्यकता असेल तरच उपस्थित राहून कामकाज चालवणेचे आहे. तसेच कोविड साथीच्या नियमांचे […]