पंचमहाभूत लोकोत्सवात वारणा उद्योग समूहाचे सर्वतोपरी सहकारी राहील : आमदार विनय कोरे….

कोल्हापूर : वारणा उद्योग समूहाचे प्रमुख आणि जनसुराज्य पार्टीचे माजी मंत्री आमदार विनय कोरे सावकार यांनी आज परमपूज्य अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामीजी यांची पंचमहाभूत लोकोत्सवाच्या उभारणी स्थळी सायंकाळी उशिरा सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा […]

सिद्धगिरी जननी’ अपत्यहीन दांपत्यासाठी वरदान ठरेल : नामदार शशिकला जोल्ले….

कोल्हापूर : “लग्न झाल्यानंतर बऱ्याच जोडप्यांना मूल न होण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे .त्यामुळे एखाद्या सुखी कुटुंबावर हा मोठा आघात ओढवला जातो व हे कुटुंब दुःखी होते .यासाठीच आज आपण कणेरी मठाचे मताधिपती काडर्सिद्धेश्वर स्वामीजी […]

भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न

विशेष वृत्त विशाल सुर्यवंशी  मिरज : २९ जानेवारी रोजी भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न झाले भाजपा युवा मोर्चा […]

वीरगाथा प्रोजेक्ट चा विजेता फरहान मकानदार ची शनिवारी कोल्हापुरात स्वागत रॅली….!

कोल्हापूर : संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या वीर गाथा २.० या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात दि नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल उचगाव या शाळेतील इयत्ता […]

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे…!

Breaking News  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर केंद्रीय तपास यंत्रणेचा सकाळी ६ वाजता छापा टाकला. साखर कारखाना घोटाळा प्रकरणी हि चौकशी करण्यात येत असल्याची माहिती […]

(IND Vs SL) शतकांचा बादशहा विराट कोहली….!

गुवाहाटी : भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला आज खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा क्रीडाविश्वाची मने जिंकली. विराटने आपल्या वनडे कारकिर्दीतील […]

लिंगाप्पा यमनाप्पा गड्डे यांचे निधन !

दुःखद निधन आपले मित्र व युवा पत्रकार संघाचे राज्य सदस्य सदानंद गड्डे यांचे वडील लिंगाप्पा यमना गड्डे व व (76) यांचा आज थोड्या वेळा पुर्वी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण […]

कोल्हापूर जिल्हा डिजिटल मीडिया संपादक -पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा….!

कोल्हापुर : सध्याचे युग हे समाज माध्यमाचे आहे . मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमा पेक्षा डिजिटल माध्यम गतिशीलतेमध्ये दोन पावले पुढे आहेत. त्यामुळेच जाहिरात विश्वातील वार्षिक सत्तर हजार कोटीच्या ऊलाढालित डिजिटल माध्यमाचा वाटा सत्तावीस हजार कोटी […]

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी पदभार स्वीकारला कोल्हापूर, दि. १९ जावेद देवडी – सुनील फुलारी यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सद्याचे पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार लोहिया यांची पिंपरी चिंचवडचे […]

शिवाजी विद्यापीठात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा संपन्न…!

विशेष वृत्त अजय शिंगे-काजल बुवा   कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव अध्यासन केंद्रात कॅमेरा हँडलिंग कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यासानाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी आजच्या कॅमेरा […]