यंदाचे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी वर्ष’ म्हणून साजरे करणार..

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी, दि.२७ – मागील दोन वर्षात विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन ऱ्हास भरून काढण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट टप्या-टप्याने साध्य करण्यात येणार आहे. यासाठी २०२२-२३ हे ‘शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी […]

डॉ. तात्याराव लहाने , डॉ. जनार्दन वाघमारे यांना ‘राजर्षी शाहू पुरस्काराचे’ वितरण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राज्यातील अनेक दिग्गज व्यक्तींना राजर्षी शाहू पुरस्काराने आजवर गौरविण्यात आले आहे. भाई माधवराव बागल, व्ही.शांताराम, जयंत नारळीकर, प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ. रघुनाथ माशेलकर अशा अनेक दिग्गजांना आजवर शाहू […]

राजकीय भूकंप Live Updates: सत्तेसाठी कधी प्रतारणा केली नाही. आणि करणार ही नाही : एकनाथ शिंदे

Media Control Online एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ट्विटर वर शेअर केली पोस्ट  आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी […]

* विधानपरिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत १५६ आमदारांचं मतदान पूर्ण..!

Media Control Online   विधानपरिषद निवडणुकीसाठी ,आतापर्यंत एकूण १५६ आमदारांचं मतदान पूर्ण. आतापर्यंत भाजपच्या ८१ आमदारांचं मतदान पूर्ण, लवकरात लवकर मतदान पूर्ण करण्याची भाजपची रणनिती

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे धडक कामगिरी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडून कौतुक…

पाच लाख रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणारे महिलेस शिताफीने केले अटक कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर महिला अंजना लक्ष्मण साळवी रा. कुर्ली ता. निपाणी जि.बेळगाव हया त्यांचे पती (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे सोबत चिपळुन येथे […]

निवडणूक राज्यसभेची : महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर…

Media Control Online राज्यसभा निवडणुकीत एक-एक मत महत्त्वाचं ठरत असताना न्यायालयाकडून नवाब मलिक यांच्या मतदानाबाबत तातडीचा दिलासा न मिळाल्याने महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. मलिक यांना आता आपल्या याचिकेत दुरुस्ती करून पुन्हा कोर्टात जावं […]

निवडणूक राज्यसभेची : संजय राऊत यांच्या त्या ट्विटचा नेमका अर्थ काय ?

Media Control Online  झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा […]

शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना नोटीसा

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका शाहुपूरी परिसरामध्ये उघडयावर जैव वैद्यकिय कचरा टाकलेबद्दल पद्मावती डिस्ट्रीब्युटर्स व भ्रम्ही आयुर्वेदिक औषधलयांना आज नोटीसा बजाविण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शाहूपूरी परिसरात फिरती करताना उघडयावर जैव वैद्यकिय कचरा पसरल्याचे […]

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी धनंजय महाडिक काही दिवसात दिल्लीत दिसतील असे सूतोवाच…

राज्यसभेच्या सहा जागापैकी दोन जागावर भाजप सहज जिंकू शकते. यातील एका जागेवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे नाव निश्चित आहे तर दुसऱ्या जागेवर कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नाव पुढे येत आहे. एका हॉटेलात […]

इचलकरंजी बार असोशिअन तर्फे पन्हाळगडावर शिवछत्रपतींची आरती…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  आजच्या पौर्णिमेस पन्हाळगडावरील शिवछत्रपतींच्या आरतीस उपस्थितीत प्रमुख पाहुणे नवनिर्वाचित इचलकरंजी बार असोशिअन विजयी उमेदवार   अॕड. शिवराज चूडमुंगे. (अध्यक्ष इचलकरंजी बार असोशिअन ) डी.एम लटके. (उपाध्यक्ष इचलकरंजी बार आसोशिअन ) अॕड.राजीव शिंगे (सेक्रेटरी इचलकरंजी […]