कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय […]

भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

मिरज /इर्शाद शेख: भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जैलाबदिन शेख यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आज […]

विशाळगडावरील हल्याच्या मिरज शिवसेनेच्यावतीने निषेध ; उच्च स्तरीय चौकशीची मागणी

मिरज/इर्शाद शेख – विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गजापुर येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने मिरज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैगुरे यावेळी बोलताना म्हणाले की […]

मिरजेतील तरुणाकडून पिस्तूल जप्त….
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

कौतुक नागवेकर/मिरज : मिरजेतील जनावरांच्या बाजाराजवळ पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या जावेद जाकीर शेख (वय ३०, रा. ईदगाहनगर, मिरज) याला स्थानिक गुन्हे विभागाकडून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे असलेले देशी बनावटीचे ५० हजाराचे पिस्तुल व दोन जीवंत […]

भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न….!

विशाल सुर्यवंशी मिरज प्रतिनिधी  मिरज : भाजपा युवा मोर्चा सांगली व महाराष्ट्र शासन कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियान संपन्न झाले भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव. सागर […]

मा.ना.सुरेश भाऊ खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री निवड झाल्याबद्दल मा.दिगंबर दादा जाधव युवा मंच तर्फे जल्लोष….!

मिरज प्रतिनिधि- विशाल सूर्यवंशी  मिरज : मिरज प्रभाग क्र.३, भाजपा युवा मोर्चा जनसंपर्क कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा चौक येथे मा.ना.सुरेश (भाऊ) खाडे यांची सांगली जिल्हा पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपा युवा मोर्चा सांगली […]

सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे आयुष्यमान पंधरवडा निमित्त मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळाव्यासह विविध स्पर्धा संपन्न…!

मिरज प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी मिरज : सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्यातर्फे मिरज महानगरपालिका शाळा क्रं १९ मध्ये आयुष्मान आरोग्य मेळा व धावणे ,चित्रकला,निबंध स्पर्धेचं आयोजन केले होते.यामध्ये शालेय विद्यार्थी व विद्यर्थिनीनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर […]

फ्युचर फाउंडेशन अकॅडमीचा निरोप समारंभ उत्साहात साजरा….!

मिरज/प्रतिनिधी: मिरज येथील फ्युचर फाउंडेशन अकॅडमी येथे दि २१-०७-२०२२ रोजी बारावीचे विद्यार्थी व नीट ची परीक्षा दिलेले विद्यार्थी यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव गायकवाड, डॉक्टर नेहा भोसले, […]