पाटील मळा येथील नागरिकांच्या कडून भागातील नगरसेविका सौ. मदने यांचे कौतुक..

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे पाटील मळा येथील नागरिकांची अनेक दिवसापासून ये जा करण्यासाठी रस्ता व्हावा यासाठी भागातील नगरसेविका यांच्याकडे मागणी केली होती. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन भागातील नगरसेविका सौ सविता मदने यांनी मुरूम उपलब्ध […]

क्रांती दिनानिमित्त हुतात्म्यांना काँग्रेसतर्फे अभिवादन !

सांगली प्रतिनिधी: शरद गाडे ९ ऑगस्ट, क्रांती दिन. इंग्रजी राजवटीला हादरवून टाकणारा दिवस. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून देशभर चळवळ पेटलेली होती. त्यासाठी शेकडो लोकांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हा काँग्रेसचे […]

सेवाव्रत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कै. माधवराव साळुंखे (दादा ) यांच्या नावे मोफत अन्नछत्र…

कोल्हापूर : शिवाजी शिंगे करवीर नगरीमध्ये सेवाव्रत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कै.माधवराव साळुंखे तथा दादा यांच्या नावे मोफत अन्नछत्र सुरु करण्यात आलेले आहे. श्री राम जन्मभूमी संघर्षांमध्ये ज्ञात-अज्ञात कारसेवकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या प्राणाची अहुती […]

अत्याधुनिक फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा..

सांगली प्रतिनिधी शरद गाडे गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री […]

सुन्नी वक्फ बोर्ड मुस्लिम समाज यांनी घेतले निर्णय…

विशेष प्रतिनिधी शरद गाडे भिम सेना सांगली या सामाजिक संघटनेच्या वतीने अयोध्या येथील सुन्नी वक्फ बोर्ड मुस्लिम समाज यांनी घेतलेल्या निर्णयाचे लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येथे सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदी […]

पाऊस/तालुकानिहाय

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ६५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडून आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता आलेल्या अहवालानुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ४३ […]

राधानगरीतून ४२५६ तर अलमट्टीतून २२०००० क्युसेक विसर्ग

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : जिल्ह्यातील राधानगरी धरणात २३६.७९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून १४०० व सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ तर अलमट्टी धरणातून २२०००० क्युसेक पाण्याचा […]

सांगली मनपा तर्फे शंभर बेड कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय : आयुक्त नितीन कापडणीस

मिरज प्रतिनिधी : नजीर शेख सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारी रुग्ण संख्या आणि अपुरे पडणारे हॉस्पिटल याचा विचार करून मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी महापालिकेचे 100 बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी मनपाचे […]

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क : आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील धरणांचा पाणी पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी २३५.५८२ दलघमी, तुळशी ७४.४४६ दलघमी, वारणा ८२८.२३ दलघमी, दूधगंगा ६०४.९३४ दलघमी, कासारी ६९.४९ दलघमी, कुंभी ६३.७५ दलघमी, पाटगाव ९३.०९ असा […]

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तींचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका !

विशेष प्रतिनिधी संतोष कुरणे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मृत व्यक्तीचे स्वागत करणारी देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. सत्ताधारी व मनपा प्रशासन यांचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. एखाद्या घरचा आधार करता […]